Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रेम प्रकरणात धोका मिळाला असे लिहून बस स्थानकात युवकाने केली आत्महत्या

team by team
March 26, 2022
in क्राईम
0
प्रेम प्रकरणात धोका मिळाला असे लिहून बस स्थानकात युवकाने केली आत्महत्या

नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव बस स्थानकात प्रेमप्रकरणातून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

धडगाव बाजारपेठेतील वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानकात रात्रीच्या वेळी अनोळखी युवकाने शेडमधील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत धडगाव पोलिस अधिक तपास करीत असून अद्याप आत्महत्याग्रस्त तरुणाची ओळख पटलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मात्र आत्महत्या करण्याच्या आधी सदर तरूणाने बसस्थानकातील फरशीवर खडूने नोट लिहून मी एका मुलीशी प्रेम करत आहे व प्रेम प्रकरणात धोका मिळाला आहे, दोन दिवस मी उपाशी राहिलो फक्त पाणी प्यायलो आय लव यू अशा आशयाची नोट लिहिलेली आढळून आली आहे. त्यामुळे प्रथम दर्शनी सदर तरूणाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
याबाबत धडगाव पोलिस अधिक तपास करीत असून सदर तरुणांबद्दल अधिक माहिती असल्यास धडगाव पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहान केले गेले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतीच्या वादातून दोघांना मारहाण,१० संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

गेल्या १० दिवसांत कृषी वीजबिलांचे पावणेअकरा कोटी जमा

Next Post
गेल्या १० दिवसांत कृषी वीजबिलांचे पावणेअकरा कोटी जमा

गेल्या १० दिवसांत कृषी वीजबिलांचे पावणेअकरा कोटी जमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add