Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतीच्या वादातून दोघांना मारहाण,१० संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
March 26, 2022
in क्राईम
0
होळीच्या दांडयाचा शेंडा कापल्याप्रकरणी पती पत्नीस मारहाण

नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मिठ्याफळी गावाच्या शेत शिवारात शेतीच्या वादातून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी १० संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील मिठ्याफळी येथील नाजनिमोद्दीन बदरोद्दीन मक्राणी व अब्दुल रऊफ अन्सारी यांच्यात शेतीवरुन वाद होता. या वादातून मिठ्याफळी गावाच्या शेत शिवारातील क्षेत्र क्र.१०३ मध्ये नाजिमोद्दीन बदरोद्दीन मक्राणी व शकीलोद्दीन वजीरोद्दीन यांना अब्दुल रऊफ अन्सारी याने हातातील तलवारीचा धाक दाखवून धमकाविले. तसेच फारुख रऊफ अन्सारी, करीम लतिफ आलीम लतिफ, आलीम लतिफ यांनी दोघांना धरुन रहिम लतिफ याने छातीवर बुक्क्याने मारहाण केली. शकूर रहिमान अन्सारी, अफिस रहिमान अन्सारी, रऊफ रहेमान अन्सारी, शाहीर अमिन अन्सारी व अशर अमिन अन्सारी यांनी शिवीगाळ व जिवेठार मारण्याची धमकी देत लाकडी दांड्याने मारहाण केली. याबाबत नजिमोद्दीन बदरोद्दीन मक्राणी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात १० संशयितांविरोधात भादंवि कलम १४७, १४८, १४३, ३२४, ३२३, ५०४, ५०६, महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर कोळी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नसल्यास तक्रार करावी : अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

Next Post

प्रेम प्रकरणात धोका मिळाला असे लिहून बस स्थानकात युवकाने केली आत्महत्या

Next Post
प्रेम प्रकरणात धोका मिळाला असे लिहून बस स्थानकात युवकाने केली आत्महत्या

प्रेम प्रकरणात धोका मिळाला असे लिहून बस स्थानकात युवकाने केली आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add