Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोषमाळ बु येथे होळीनिमित्त आयोजीत विविध स्पर्धांच्या विजेत्यावंर साडेतीन लांखाचा बक्षिसांचा वर्षाव

team by team
March 23, 2022
in राजकीय
0
रोषमाळ बु येथे होळीनिमित्त आयोजीत विविध स्पर्धांच्या विजेत्यावंर साडेतीन लांखाचा बक्षिसांचा वर्षाव

धडगांव | प्रतिनधी
धडगांव तालुक्यातील रोषमाळ बु येथे होळी उत्सव उत्साहात मनवला गेला.यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरीत करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद कृषि सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश पराडके,नगराध्यक्ष धनसिंग दादाला पावर आदी उपस्थीत होते.
ढोल स्पर्धेत पहिले बक्षिस माकडकुंड पोहला येथील राशा वेल्लाला पाडवी यांना २१ हजाराचे बक्षिस नगराध्यक्ष धनसिंग पावरा यांच्याकडून व आर.एन.कुच्या पावरा यांच्याकडून पाच हजार असे एकूण २६ हजाराचे पहिले बक्षिस धनसिंग पावरा यांच्या हस्ते देण्यात आले .दुसरे बक्षिस सिसा पंडित मानसिंग पाडवी यांना नगरसेवक माका पावरा यांच्याकडून १५ हजाराचे दुसरे बक्षिस देण्यात आले.तिसरे बक्षिस कीसन वज्या यांना पुरुषोत्तम दिलवरसिंग पावरा यांच्याकडून ११ हजाराचे बक्षिस देण्यात आले.चौथे बक्षिस नर्मदा नगर,तळोदा येथील दिलवरसिंग पाडवी यांना ७ हजाराचे बक्षिस अंबाजी पावरा नगरसेवक यांच्याकडून देण्यात आले. पाचवे बक्षिस आमला येथील सरदार पावरा यांना तुकाराम पावरा नगरसेवक यांच्याकडून ५ हजाराचे बक्षिस देण्यात आले.
खुर्ची ढोल स्पर्धेत पहिले बक्षीस राखी बस की एमटी एकदम पटले यांना पाच हजार रुपये नगरसेवक राकेश पावरा यांच्याकडून देण्यात आले.दुसरे बक्षिस कुवरखेत येथील वजला हुण्या वसावे यांना ३ हजाराचे बक्षिस शेगा दादा यांच्याकडून देण्यात आले.तिसरे बक्षिस वडशील पुनर्वसन येथील शिवाजी आमदा तडवी यांना २ हजार छोटूलाल पावरा माजी नगरसेवक यांच्याकडून देण्यात आले
बाबा बुध्या स्पर्धेत पहिले बक्षिस भुषा खर्डी ७ हजार कल्याणसिंग भरतसिंग पावरा यांच्या कडुन देण्यात आले दुसरे बक्षिस खरवड याना संजय मास्तर यांच्या कडुन ५ हजाराचे बक्षिस देण्यात आले. तिसरे बक्षिस तिनसमाळ येथील डि.के. पावारा यांच्याकडुन देण्यात आले.
गायन स्पर्धेत पहिले बक्षिस संदिप किसन पावरा यांच्यातर्फे ३ हजार देण्यात आले.दुसरे बक्षिस राडीकलम यांना नगरसेवक विजय ब्रम्हणे यांच्यातर्फे ३ हजाराचे बक्षिस देण्यात आले. तिसरे बक्षिस रोषमाळ येथील भिखा महाराज यांना डॉ.ईदास पावरा यांचा कडुन १ हजाराचे बक्षिस देण्यात आले.
गेर्‍या स्पर्धेत पहिले बक्षिस बडवाणी येथील पथकाने पटकाविले त्यांना ११ हजाराचे बक्षिस टायगर सेठे रोषमाळ यांच्यातर्फे देण्यात आले.दुसरे बक्षिश वलवाडी येथील पथकाला प्रविण चिमा पावरा यांच्यातर्फे ५ हजार रूपये देण्यात आले. या स्पर्धेत एकुण ३ लाख ४८ हजारांचे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. रोषमाळ बु. येथील राजवाडी होळीत एकूण १७८ ढोल धारकांनी सहभाग घेतला होता.त्यात एक नंबर पासून ते १० नंबर पर्यंत बक्षीस वितरण करण्यात आले व ३२ ढोलांना प्रत्येकी २ बक्षिस देण्यात आले.यावेळी हजारो नागरीक यावेळी उपस्थीत होते.

बातमी शेअर करा
Previous Post

१२ ते १४ वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरु

Next Post

शिवजयंतीनिमित्त मराठा गल्लीत अभिवादनासह ताक वाटप कार्यक्रम

Next Post
शिवजयंतीनिमित्त मराठा गल्लीत अभिवादनासह ताक वाटप कार्यक्रम

शिवजयंतीनिमित्त मराठा गल्लीत अभिवादनासह ताक वाटप कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add