Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथे 25 किलोमीटर सायकल मॅराथाॅनमध्ये दुर्गेश गिरासे प्रथम

team by team
March 21, 2022
in राज्य
0
म्हसावद येथे 25 किलोमीटर सायकल मॅराथाॅनमध्ये दुर्गेश गिरासे प्रथम

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील प.पू.सती गोदावरी माता माध्य.विद्यालय म्हसावद च्या 17 विद्यार्थ्यांनी रोटरी क्लब राजकोट आयोजित व्हर्च्यूअल 25 व 5 किलोमीटर सायकल मॅराथाॅनमध्ये सहभाग नोंदवून यशस्वीपणे पुर्ण केली
.रविवारी पहाटे  साडे पाच वाजता 5 कीलोमीटर सायकल मॅरेथाॅन सुरूवात झाली.यात संत आसारामबापू प्राथमिक शाळेचे पाच विद्यार्थी सहभागी झाले.सर्वांनी पंचवीस मिनीटाच्या आत स्पर्धा पुर्ण केली.यात पहीला क्रमांक धनंजय गोरख ठाकरे,दुसरा मयुर मल्हारराव ठाकरे तर तिसरा भुषण गुरव आला.निशांत गायकवाड,कुशल सुर्यवंशी यांनी यशस्वीपणे स्पर्धा पुर्ण केली. 25 किलोमीटर मॅरेथाॅन सकाळी सहा वाजता सुरू झाली. म्हसावद ते काथर्दा खुर्द हे 13 किलोमीटर परतीचे अंतर सर्वांनी एक तास पंचेचाळीस मिनीटाच्या आत पुर्ण केले. यात दुर्गेश गिरासे प्रथम क्रमांक, मोहीत गिरासे दुसरा तर भुषण वसावे तिसरा आला.तन्मय धनगर,यश लांडगे,यश धनगर,पियुष पावरा,शैलेष पवार,ओम सुर्यवंशी,प्रितेश निकवाडे,आदित्य बोरसे,सुधाकर पाटील यांनी यशस्वीपणे स्पर्धा पुर्ण केली.मुख्याध्यापिका सुरेखा गुजर,पर्यवेक्षिका संगीता जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली  क्रीडा शिक्षक सुधाकर पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

आ. डॉ. विजयकुमार गावित यांची नुकसानग्रस्त घटनास्थळी भेट,शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे आश्वासन

Next Post

देऊर, कमखेडा , टेंबा शिवारात उसाला लागलेल्या आगीत ५० एकरातील 11 शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक

Next Post
देऊर, कमखेडा , टेंबा शिवारात उसाला लागलेल्या आगीत  ५० एकरातील 11 शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक

देऊर, कमखेडा , टेंबा शिवारात उसाला लागलेल्या आगीत ५० एकरातील 11 शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add