Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हाचे डॉ दिनेश बैसाणे यांना आदर्श क्रीडा पुरस्कार

team by team
March 21, 2022
in राज्य
0
नंदुरबार जिल्हाचे डॉ दिनेश बैसाणे यांना आदर्श क्रीडा पुरस्कार

म्हसावद l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ व धुळे आणि नंदुरबार जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेतील जिल्हा , राज्य ,राष्ट्रीय, व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या अतुलनिय कामगिरी बद्दल जिल्हा आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार, क्रीडा शिक्षक महासंघ व हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा यांच्यातर्फे ठेवण्यात आला या पुरस्कार समारंभाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काका पवार ,ओलंपिक व अर्जुन पुरस्कारार्थी मान्यवर उपस्थित होते.चावरा स्कूल नंदुरबार,क्रीडाशिक्षक व कराटे प्रशिक्षक डॉ.दिनेश बैसाने यांना काका पवार, यांच्या शुभहस्ते जिल्हा आदर्श क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी व सचिव मीनल वळवी, राज्याध्यक्ष मयूर ठाकरे कार्याध्यक्ष ,पंकज पाठक व महासंघाचे सर्व सदस्य या पुरस्कारा ला यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांचे सर्वत्र अभिनदंन करन्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रनाळे जिल्हा परिषद कन्या शाळा झळकली राज्य देशस्तरावर नृत्य सादरीकरण

Next Post

आ. डॉ. विजयकुमार गावित यांची नुकसानग्रस्त घटनास्थळी भेट,शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे आश्वासन

Next Post
आ. डॉ. विजयकुमार गावित यांची नुकसानग्रस्त घटनास्थळी भेट,शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे आश्वासन

आ. डॉ. विजयकुमार गावित यांची नुकसानग्रस्त घटनास्थळी भेट,शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add