Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रनाळे जिल्हा परिषद कन्या शाळा झळकली राज्य देशस्तरावर नृत्य सादरीकरण

team by team
March 20, 2022
in शैक्षणिक
0
रनाळे जिल्हा परिषद कन्या शाळा झळकली राज्य देशस्तरावर नृत्य सादरीकरण

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाचा शिकू आनंदे हा लाईव्ह उपक्रम सुरू करण्यात आला आहे सदर उपक्रमास नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा रनाळे येथील राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक अमृत पाटील,उज्वला पाटील,रेखा मुरकेवार समवेत 28 मुलींनी उत्तम रित्या सहभाग नोंदवून नंदुरबार जिल्ह्याचे नावलौकिक महाराष्ट्र राज्य सह देशपातळीवर पोचवले याबाबत सर्व स्तरावरून शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांची व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
सदर उपक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील पहिलीच शाळा आहे जिने राज्यस्तरावर शिकू आनंदी या प्रेरणादायी उपक्रमात आपला कामाचा ठसा उमटवला आहे सदर उपक्रमात विद्यार्थ्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांची पारंपारिक नृत्य सादर केले सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची वेशभूषा ही सर्वांसाठी आकर्षक ठरली जिल्हा परिषद शाळेत शिकणारी मुले काय करू शकत नाही याचे उत्तम उदाहरण आजच्या शिकू आनंदे या लाईव्ह कार्यक्रमातून कन्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब आदिवासी बांधवांच्या मुलींनी दाखवून दिले या लाईव्ह युट्युब चॅनेल कार्यक्रमात चिमुकल्या मुलींनी सादर केलेले आदिवासी पारंपारिक होळी नृत्य *संपूर्ण महाराष्ट्रासह ग्लोबल नगरी फाउंडेशन अमेरिका या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून 47 देशांमध्ये कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
या प्रेरणादायी कार्यक्रमात शाळा सहभागी झाल्याबद्दल नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे ,माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.व्ही.कदम ,प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष चौधरी ,उपशिक्षणाधिकारी .युनूस पठाण , डायट चे प्राचार्य डॉ .जयराज भटकर , गटशिक्षणाधिकारी. जयवंत चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी .एस एफ ठाकरे , केंद्रप्रमुख .वसंत पाटील,मित्र परिवार शिक्षण प्रेमी व असंख्य शिक्षक बंधू-भगिनींनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिकू आनंदे कार्यक्रमाचे राज्य समन्वयक विक्रम अडसूळ व ज्योती बेलवले ,शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे व समस्त रनाळे गावाचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

महिलांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार : जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी

Next Post

नंदुरबार जिल्हाचे डॉ दिनेश बैसाणे यांना आदर्श क्रीडा पुरस्कार

Next Post
नंदुरबार जिल्हाचे डॉ दिनेश बैसाणे यांना आदर्श क्रीडा पुरस्कार

नंदुरबार जिल्हाचे डॉ दिनेश बैसाणे यांना आदर्श क्रीडा पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add