Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तारापूर येथे होळी बघायला गेलेल्या युवकाचा अज्ञाताने केला खून

team by team
March 20, 2022
in क्राईम
0
तारापूर येथे होळी बघायला गेलेल्या युवकाचा अज्ञाताने केला खून

नवापूर l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील तारापूर ( डुगली )bगावाच्या शिवारात शेतात एका युवकाचा खुन झाल्याची घटना घडली आहे.सदरचा युवक हा होळी बघायला गेला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, पराग सुरेश वळवी (वय.30) रा.बिलदा ता.नवापुर हा युवक होळी सना निमित्त त्याची स्कुटी (क्र. एम एच. 14, जी.झेड. 7566) घेवुन रात्री 10 वाजेच्या सुमारास त्याची सासरवाडी डोगेगाव येथे निघाला होता ,रात्री उशीरा त्याचे वडील सुरेश नथ्थु वळवी यांनी त्याच्या मोबाईल वर फोन केला परंतु मोबाईल बंद अवस्थेत येत होता , तो पोहचला की नाही याबाबत इतर ठिकाणी चौकशी केली असता तो पोहचला नसल्याची माहिती मिळाली, दुस-या दिवशी तारापूर गावाचे पोलीस पाटील विवेक वळवी यांनी
सुरेश नथ्थु वळवी यांना निरोप दिला की, तुमचा मुलगा पराग हा तारापूर गावाच्या शिवारात डुगलीपाडा गावा जवळ कैलास गावीत व हरिष गावीत याच्या शेतात मयत अवस्थेत पडला आहे. त्याच्या कपाळावर व गुप्त अंगावर मार लागल्याने रक्त बाहेर आले होते ,या घटनेची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस उप.निरिक्षक भुषण बैसाणे, ए.एस आय.नरेंद्र वळवी, काँ.देवेंद्र हिरे,हे. काँ.राजेश येलवे अतुल पानपाटील,अनिल राठोड दारासिंग पावरा राजु कोकणी यांनी,घटनास्थळी धाव घेतली. सदरचा मयत व्यक्तीच्या कपाळावर, गुप्त अंगावर अज्ञात व्यक्तीने मारहाण करुन खुन केल्याचे दिसुन आले , या बाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, विभागिय पोलीस अधीक्षक सचिन हिरे यांनी भेट दिली.मयताचे शवविच्छेदन करून शव नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच यातील आरोपी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली. मयत पराग गावित याच्या पश्चात पत्नी निता पराग वळवी, वडिल सुरेश वळवी , आई प्रमिला वळवी व दोन मुले असा परिवार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मोटर सायकल रॅली

Next Post

महिलांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार : जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी

Next Post
महिलांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार : जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी

महिलांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार : जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add