Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मोटर सायकल रॅली

team by team
March 20, 2022
in सामाजिक
0
नंदूरबार येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य मोटर सायकल रॅली

नंदुरबार | प्रतिनिधी
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार २१ मार्च रोजी साजरा होणार्‍या शिवजयंतीनिमित्त नंदुरबार शहरात आज पूर्वसंध्येला शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जल्लोषात मोटर सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मिरवणूक मार्ग शिवप्रेमींनी गजबजला होता.

छत्रपती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नंदुरबार शहरातील ग्यारामील कंपाऊंडपासून रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला मोटर सायकल रॅली काढण्यात आली. गिरीविहार गेट मार्गे सिंधी कॉलनी, करण चौफुली, कोरीट नाका पुन्हा गिरिविहार गेट मार्गे उड्डाणपूल, गांधी पुतळा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, टिळक रोड, जळका बाजार, शिवाजी चौक, देसाईपुरा, दादा गणपती मोठा मारुती मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात येऊन पोहोचली.या मोटर सायकल रॅली शिवप्रेमी मध्ये मोठा उत्साह दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर या ठिकाणी रॅलीच्या समारोपावेळी रयतेचा राजा शिवछत्रपती यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई व प्रतिमापूजन कार्यक्रमाने रॅलीची सांगता झाली. यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने मिरवणूक मार्गावर पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवरायांचा पुतळा भोवती लेझर शो; आकर्षक विद्युत रोषणाई, नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच; जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरेंची उपक्रम

Next Post

तारापूर येथे होळी बघायला गेलेल्या युवकाचा अज्ञाताने केला खून

Next Post
तारापूर येथे होळी बघायला गेलेल्या युवकाचा अज्ञाताने केला खून

तारापूर येथे होळी बघायला गेलेल्या युवकाचा अज्ञाताने केला खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add