Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुजलाॅन कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान, गिरगाय ठार तर बैल जखमी

team by team
March 19, 2022
in क्राईम
0
सुजलाॅन कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान, गिरगाय ठार तर बैल जखमी

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील शेतकरी यांचे आखतवाडे शिवारातील शेतात सुजलाॅन कंपनीच्या गेलेल्या मेन लाईन वरून शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान, एक गाय जळून ठार तर बैल जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील शेतकरी देविदास गोविंदा बोरसे यांचे आखतवाडे शिवारातील शेतात रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्राच्या शेडला सुजलाॅन कंपनीच्या गेलेल्या मेन लाईन वरून शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले. असून वेळोवेळी सुजलाॅनच्या अधिकाऱ्यांना विनंती करूनही दुर्लक्ष केल्यामुळे आज शेतकऱ्याचे शेती उपयोगी साहित्य दहा एकर ठिबकचे साहित्य पाईपलाईनचे पीव्हीसी पाईप, धान्य व खते,एक गाय जळून ठार तर बैल जखमी झाल्याची घटना घडली. यावेळी शेडचे पत्रे जळुन अतोनात नुकसान झाले असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
म्हणून कंपनीने तात्काळ कार्यवाही करून पिडित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रोजंदारीचे अनुभव गुण न दिल्यामुळे नाशिक आदिवासी अप्पर आयुक्त यांच्यासह इतरांना न्यायालयाने दिली नोटीस

Next Post

फत्तेपूर येथे होळीचा दांडा पडून बालिका जखमी

Next Post
फत्तेपूर येथे होळीचा दांडा पडून बालिका जखमी

फत्तेपूर येथे होळीचा दांडा पडून बालिका जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add