Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फत्तेपूर येथे होळीचा दांडा पडून बालिका जखमी

team by team
March 19, 2022
in क्राईम
0
फत्तेपूर येथे होळीचा दांडा पडून बालिका जखमी

नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील फत्तेपूर येथे होळीचा दांडा पडून बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदरची घटना हि दि.१७ मार्च रोजी घडली होती. या युवतीची प्रकृत्ती आता स्थिर आहे.

नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. सातपुडयासह जिल्हाभर होलिकोत्सवाला अन्यसाधारण महत्व आहे. दि.१७ मार्च रोजी शहादा तालुक्यातील फत्तेपूर येथे सालाबादाप्रमाणे होळीका उत्सव साजरा करीत असतांना रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान होळी प्रज्वलीत केल्यानंतर पुजाअर्चा सुरू असतांना काही नागरीक हे होळी आजुबाजूने प्रदर्शन घालत असतांना अचानक होळीचा जळका दांडा जमिनीकडे कोळसला याठिकाणी असलेल्या रिना दयाराम ठाकरे या बालिकेवर हा दांडा पडला. या घटनेत ही बालिका गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तात्काळ तिला ग्रामस्थ व पोलीस कर्मचार्‍यांनी खाजगी रूग्णालयात दाखल केले.तिच्या डोक्याला व खांद्याला गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर उपचार करण्यात आले. रिना ठाकरे हिची प्रकृती स्थिर असून तिला रूग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी होळी दहनासाठी गावातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. होळीचा जळका दांडा उपस्थितांवर पडला. असता तर मोठा अनर्थ घडला असता. काही जणांमुळे कुठलाही अनर्थ घडला नाही.

बातमी शेअर करा
Previous Post

सुजलाॅन कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान, गिरगाय ठार तर बैल जखमी

Next Post

खातगाव गावाजवळ मोटरसायकल घसरल्याने दोघांचा मृत्यू

Next Post
खातगाव गावाजवळ मोटरसायकल घसरल्याने दोघांचा मृत्यू

खातगाव गावाजवळ मोटरसायकल घसरल्याने दोघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add