Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शराब का धंधा सबसे गंदा असे म्हणत मेधा पाटकर यांनी स्वतहा जाऊन दारु व जुगार अड्डे केले बंद, पोलिसांना हप्ते दिल्याचा आरोप

team by team
March 18, 2022
in क्राईम
0
शराब का धंधा सबसे गंदा असे म्हणत मेधा पाटकर यांनी स्वतहा जाऊन दारु व जुगार अड्डे केले बंद, पोलिसांना हप्ते दिल्याचा आरोप

धडगाव l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील बिलगांव येथे नर्मदा बचाव अंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होळी व मेलादा उत्साहात मनवला गेला.यावेळी मेधा पाटकर यांचा रौद्र रुप पाहायला मिळाला स्वतहा जाऊन दारु व जुगार अड्डे बंद केले.

अक्राणी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नर्मदा नदी परिसरात असलेल्या बिलगांव येथे मानाची आदिवासी होळी व मेलादा उत्सवाचे प्रमुख पाहूणे म्हणून नर्मदा बचाव आंदोलनाचे नेत्या मेधा पाटकर होत्या. या होळीत कोणतेही गैरप्रकार किंवा अवैध धंदे चालु नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त लावण्यात आला असताना दारू विक्री तसेच सट्टा चालू असल्याने मेधा पाटकर यांचा रौद्र रुप पाहायला मिळाला स्वतहा होळीत फिरून अवैध धंद्यावाल्यांना तुम्ही दारू व जुगार मटके बंद करा असे सांगितले असता अवैध धंद्यावाल्यांनी आम्ही आजच पोलीस कर्मचार्‍यांना अवैध धंदे चालवण्यासाठी हप्ते दिले आहे असे मेधा पाटकर यांना सांगितले.लगेच मेधा पाटकर यांनी पोलीस कर्मचारी यांना बोलवून अवैध धंद्यावाल्यांचे पैसे परत करा व दारु व जुगार सट्टे,मटके बंद करा असे पोलीस कर्मचारी यांना सांगितले.त्यानंतर काही वेळेतच दारू जप्त करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

खांडबारा परिसरातील ६०० एकरावर आंबा लागवड सिलेज प्रकल्पाअंतर्गत आंबा उत्पादक परिषदेत तज्ञांचे मार्गदर्शन

Next Post

सारंगखेडा येथील अशोक पाटील यांचा महानुभव रत्न पुरस्काराने सन्मान

Next Post
सारंगखेडा येथील अशोक  पाटील यांचा  महानुभव रत्न पुरस्काराने सन्मान

सारंगखेडा येथील अशोक पाटील यांचा महानुभव रत्न पुरस्काराने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add