Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सारंगखेडा येथील अशोक पाटील यांचा महानुभव रत्न पुरस्काराने सन्मान

team by team
March 19, 2022
in सामाजिक
0
सारंगखेडा येथील अशोक  पाटील यांचा  महानुभव रत्न पुरस्काराने सन्मान

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील अशोक नथ्थु पाटील यांना शिंगवे येथे महानुभव रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .महानुभव पंथात दानशूर वृत्तीद्वारे कार्य केल्याबद्दल दत्तराज बाबा चिरडे यांचा हस्ते पुरस्कार देण्यात आला .
नाशिक जिल्हयातील श्रीदत्त शिंगवे येथील दत्त मंदिर ट्रस्ट व नांदगाव , चांदवड तालुका महानुभव समिती मार्फत आयोजीत श्री . दत्तबर्दी सेवा आश्रम उद्घाटन व संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा निमित्त २०२२ महानुभव रत्न पुरस्कार सारंगखेडा येथील वन विभागाचे निवृत्त अधिकारी अशोक नथ्थू पाटील यांना देण्यात आला . दत्तवर्दी सेवा आश्रमाचे संचालक दत्तराज बाबा चिरडे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आला . यावेळी ज्योतीताई चिरडे उपस्थित होते . अशोक पाटील यांनी दानशुर वृत्तीने महानुभव पंथाची राज्यभरात स्थांनाचे , मंदिराचे , आश्नमांचे जिर्नोध्दार कार्यात मदत केली आहे , धर्मकार्यात अग्रेसर राहून , साधू . संताची सेवा कार्य केले आहे आदी उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल . त्या कामाची दखल घेत त्यांना महानुभव रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला . पुरस्कार मिळाल्याबद्दल सारंगखेडा दत्त मंदिर संस्थांन , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल , सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांनी कौतूक केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

शराब का धंधा सबसे गंदा असे म्हणत मेधा पाटकर यांनी स्वतहा जाऊन दारु व जुगार अड्डे केले बंद, पोलिसांना हप्ते दिल्याचा आरोप

Next Post

शिरीष कुमार मंडळातर्फे वृक्ष पूजनसह भारत माता पूजन

Next Post
शिरीष कुमार मंडळातर्फे वृक्ष पूजनसह भारत माता पूजन

शिरीष कुमार मंडळातर्फे वृक्ष पूजनसह भारत माता पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add