Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भिल्लीस्थान लायन सेना व भारतीय किसान सेनेतर्फे ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

team by team
February 13, 2022
in राज्य
0
भिल्लीस्थान लायन सेना व भारतीय किसान सेनेतर्फे ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी
भिल्लीस्थान लायन सेना व भारतीय किसान सेनेतर्फे ग्रामीण क्रिकेट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे . नंदुरबार तालुक्यातील बिलाडी या गावात सदर स्पर्धा होणार संपन्न होणार आहे .या ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन आज रोजी भारतीय किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडीत तडवी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
यावेळी भारतीय किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, शहराध्यक्ष राजू माळी, भटके-विमुक्त जमातीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव, पोलीस पाटील रोहत्‍या भिल, तालुका उपाध्यक्ष दिवदास वळवी, जगन वसावे ,सुधाकर वसावे, प्रकाश वळवी,विकेश ठाकरे, केसमल वळवी ,पिंट्या भिल, संदीप वळवी, गावकरी व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित क्रिकेट टीमच्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे यांच्यातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
ही स्पर्धा 13 फेब्रुवारी पासून 20 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे .या स्पर्धेत नंदुरबार तालुक्यातून 32 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे .सदर स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 15 हजार रुपये व ट्रॉफी ,द्वितीय बक्षीस 10 हजार रु व ट्रॉफी, तृतीय व चतुर्थ बक्षीस 5 हजार रुपये व ट्रॉफी अशा स्वरूपात देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील युवकांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्यात खेळ भावना वाढावी यासाठी या ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे मत उदघाटक पंडित तडवी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

अंकलेश्वर- बऱ्हाणपूरमार्गावर भरधाव आयशरची ट्रकला जोरात धडक, एक ठार, एक जखमी

Next Post

आयुष्य जगतांना भजन व भागवत यांच्या सानिध्यात जगा :प्रभू प्रियाजी

Next Post
आयुष्य जगतांना भजन व भागवत यांच्या सानिध्यात जगा :प्रभू प्रियाजी

आयुष्य जगतांना भजन व भागवत यांच्या सानिध्यात जगा :प्रभू प्रियाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add