Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा शहरात गटारी झाल्या ओवरफ्लो ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

team by team
February 10, 2022
in आरोग्य
0
अक्कलकुवा शहरात गटारी झाल्या ओवरफ्लो ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

अक्कलकुवा | प्रतिनिधी
अक्कलकुवा शहरात अनेक वर्षा पासून आरोग्य प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे.शहरातील गटारी दिवसात अनेक वेळा ओव्हर फ्लो होवून घाण पाणी रस्त्यावर वाहत असते, तसेच ठिक ठिकाणी घानीचे ढिग पडले आहे.ज्यामुळे अक्कलकुवा शहरात घानीचे साम्रज्य दिसून येत आहे. शहरात आरोग्य विषय समस्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळेे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अक्कलकुवा शहरात गटारी दिवसात अनेक वेळा ओव्हर फ्लो होवून घाण पाणी रस्त्यावर वाहत असते त्यामुळे डासांचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.ज्यामुळे मलेरिया, टायफाईड सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता नकारता येत नाही, अनेक वेळा नागरिकांनी लेखी व तोंडी तक्रार केली असून सुधा यासमस्यांकड़े ग्रामपंचयतीकडून दुर्लक्ष केले जात आहे.अक्कलकुवा शहरातील वार्ड क्रमांक ४ मधील न्यू इंग्लिश स्कूलच्या पोषण आहारच्या खोली मागील रसत्यावरिल मुख्य गटारीचे घान पाणी हा रस्त्यावर वाहत असल्याने अनेक वेळा तलाव निर्माण होतो.त्यामुळे येणार्‍या जाणार्‍या नागरिकाना नाहकत्रास सहन करवा लागत आहे, शाळेतील विद्यार्थ्याना ही त्रास सहन करावा लागत आहे.या गटारीवरच्या फ़र्श्या तुटलेल्या आहे. आता पर्यंत अनेक वेळा सांगून सुधा दुरुस्थि केली नाही,  त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ग्रामपंचायतीकड़े विकास कामासाठी १४ वित्त आयोग तसेच विविध करातुन लाखो रुपये येतात परंतु शहरात कुठे ही विकास झालेला दिसून येत नाही.सफाई कर्मचारी यांचे अनेक महिनाचे वेतन दिले गेलेले नसल्याने सफाई कर्मचारी कामावर येत नाही आहे, तरी लवकरात लवकर समस्या सोड़वावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रोजगार आणि ग्राम समृद्धीसाठी एकवटले भगदरी मोजपाडा गावांतील नागरिक

Next Post

पंतप्रधान आवास योजनेच्या जाचक अटी रद्द करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

Next Post
पंतप्रधान आवास योजनेच्या जाचक अटी रद्द करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

पंतप्रधान आवास योजनेच्या जाचक अटी रद्द करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add