Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोपर्ली येथे शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनानंतर अखेर अतिरिक्त भार काढीत वीजपुरवठा झाला सुरळीत

team by team
February 7, 2022
in कृषी
0
कोपर्ली येथे शेतकऱ्यांच्या  ठिय्या आंदोलनानंतर अखेर अतिरिक्त भार काढीत वीजपुरवठा झाला सुरळीत

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील कोपर्ली येथे शेतकऱ्यांनी
वीजपुरवठा सुरळीत चालू रहावा या मागणीसाठी सबस्टेशन समोर ठिय्या आंदोलना नंतर विज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार तालुक्यातील कोपर्ली येथे गेल्या 15 दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीत राहत न्हवता.शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागत होते.याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करीत याबाबत माहिती दिली.मात्र याबाबत अधिकारी अथवा कर्मचारी यांनी याबाबत कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज दि.7 फेब्रुवारी रोजी नंदूरबार तालुक्यातील कोपर्ली येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशन समोर ठिय्या केले.त्याठिकाणी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी फोनद्वारे अधिकाऱ्यांशी संपर्क केला.यावेळी शेतकऱ्यांनी शेतीसाठी असलेल्या फिडरवर असलेला अतिरिक्त भार कमी करण्याची मागणी केली.यावेळी अधिकाऱ्यांनी शेतीसाठी असलेल्या फिडरवर असलेला अतिरिक्त भार कमी करीत. वीज पुरवठा सुरळीत केला. यावेळी निंभेल येथील दीपक पाटील, होळ येथील व्यंकट पाटील, विशाल पाटील ,कोपर्ली येथील सागर इन्दानी, योगेश मोरे, रविंद्र चौधरी आदी शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान शेतातील वीज पुरवठा सुरळीत झाल असला तरी गावात कर्मचारी रहिवास करीत नसल्याने काही तांत्रिक अडचण आल्यास शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून कामे करावी लागतात.त्यामुळे कर्मचाऱ्यांचा रहिवास गावात असावा त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्यास मदत होईल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रस्त्यावरील खड्डा दिसावा म्हणून रस्त्यावर गाडला झेंडा,संबंधित विभागाचे दुर्लक्ष

Next Post

भारतीय किसान सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या, प्रदेश महासचिव पंडित तडवी यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add