Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कुरखळी गावालगत वीज पडून 2 ठार, दोघे जखमी

team by team
July 10, 2021
in क्राईम
0

नंदुरबार ! प्रतिनिधी
आज दि.१० रोजी झालेल्या मुसळधार पावसात शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावालगत शेतात विज पडून 2 जण ठार तर 2 गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे.
  दोन आठवड्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाचे आज दुपारी जोरदार पुनरागमन झाले. ढगांचा गडगडाट आणि प्रचंड विजांसह पावसाला सुरुवात झाली. तासभर चाललेल्या या पावसाने शेतकरी काहीसे सुखावले असले तरी त्याने मनुष्यहानी ही केली आहे. वीज पडून दोघांचा बळी घेतला असून  मनोज सुकलाल कोळी( वय 25)
सुनील सुदाम भिल (वय 30 ) दोन्ही रा. कुरखळी अशी मृतांची नावे आहेत.
तर समाधान बरकू भिल (वय 30 ) रवींद्र गुलाब भिल (वय 32) हे दोघे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे कुरखळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतुक करणारे पिकअप वाहन पोलीसांनी केले जप्त

Next Post

डोंगराळ भागासाठी उपयुक्त वाणांचे संशोधन करणार-दादाजी भुसे

Next Post
डोंगराळ भागासाठी उपयुक्त वाणांचे संशोधन करणार-दादाजी भुसे

डोंगराळ भागासाठी उपयुक्त वाणांचे संशोधन करणार-दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add