Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री आशापुरी माता फाउंडेशन तर्फे विनय विहार येथे ई -कचरा संकलन

team by team
January 28, 2025
in राज्य
0
श्री आशापुरी माता फाउंडेशन तर्फे विनय विहार येथे ई -कचरा संकलन

नंदुरबार l प्रतिनिधी-

श्री आशापुरी माता फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर नंदुरबार तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी एक ते चार या दरम्यान होळ हवेली येथील विनय विहार येथे ई -कचरा संकलन करण्यात आले.

नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल (NDDC) यांनी नंदुरबार शहरात ‘ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियान’ राबविण्यासाठी शहरातील विविध सेवाभावी व शैक्षणिक संस्था यांना सोबत घेऊन सदर मोहिमेला सुरुवात केली.

यात श्री आशापुरी माता फाउंडेशन रिसर्च सेंटर नंदुरबार यांनी त्यांच्या होळ हवेली परिसरात घरोघरी जाऊन ई -कचरा संदर्भात जनजागृती केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

यावेळी पूर्णम ईकोव्हिजन फाऊंडेशनचे रोहित कुसाळकर, NDDC चे आशिष वाणी व विनोद देसले यांनी सदर ठिकाणी भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष दिनेश पाटील, सचिव चेतना पाटील, कोषाध्यक्ष अमोल परदेशी, प्रज्ञा वडनगरे व नागरिक यांना या उपक्रमाबद्दल माहिती दिली. उपस्थितांसमोर संस्थेचे सचिव सौं.चेतना पाटील यांनी ही संस्थेसंदर्भात माहिती दिली व ई – कचरा उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. तसेच परिसरातील व कॉलनीतील नागरिकांनी आपल्या घरातील खराब झालेले इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिक वस्तू सदर केंद्रावर जमा केले.

बातमी शेअर करा
Previous Post

श्रीमती के.पी.पाटील माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

Next Post

जिल्हा प्रशासनाच्या बहुभाषिक खिसा पुस्तिकाचे भव्य प्रकाशन,राजभाषेसह थानिक बोली भाषांना प्रोत्साहन देणारा ऐतिहासिक उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add