Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बर्डीचा पाटीलपाडा येथे भीषण आग, घरांसह तीन बैल जाळून खाक

team by team
April 19, 2024
in क्राईम
0
बर्डीचा पाटीलपाडा येथे भीषण आग, घरांसह तीन बैल जाळून खाक

मोलगी । प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील बर्डीचा पाटीलपाडा येथे अद्यात कारणाने लागलेल्या आगीत तीन घरे, व 3 बैल जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे.

दि.17 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बर्डीचा पाटीलपाडा येथे बबन सिंगा वसावे, सिंगा डेटका वसावे तसेच बबन सिंगा वसावे यांच्या भावाच्या घराला अज्ञात कारणाने आग लागली.

या आगीत 1 लाख 20 हजार रु.रोख रक्कम, साधारण 70 क्विंटल धान्य ,3 बैल,170 सागाच्या लाकडी दांड्या इतर कपडे, जीवनावश्यक व संसारोपयोगी साहित्य असे एकुण 7 लाख 90 हजार रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.याबाबत बबन सिंगा वसावे यांच्या फिर्यादी वरुन मोलगी पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास हे.कॉ. संजय मनोरे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

रघुवंशी परिवाराच्या श्रीराम मंदिरात धार्मिक कार्यक्रम;महाप्रसादाचे झाले वाटप

Next Post

तळोद्यातील रामनवमी महाउत्सवात खासदार डॉ.हिना गावित यांच्या हस्ते महाआरती, आ. राजेश पाडवींसह मान्यवर उपस्थित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add