Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरासह नवापूर तालुक्यात आढळला कोरोना रूग्ण

team by team
September 24, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार शहरासह नवापूर तालुक्यात  आढळला कोरोना रूग्ण
नंदुरबार |  प्रतिनिधी

नंदुरबार शहरासह नवापूर तालुक्यात आज कोरोना रुग्ण आढळुन आला आहे.
नंदुरबार शहरात दोन दिवसांपुर्वी २ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता.  यात ४ वर्षीय बालिकेचा ही समावेश आहे. आज सायंकाळी पुन्हा प्रशासनातर्फे १८७ जणांची कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले, यात नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनी व नवापूर तालुक्यातील काकरपाडा येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.सध्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे ५ रूग्ण आहेत.
आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात ३७ हजार ५४० रुग्ण आढळले आहेत.त्यात नंदुरबार तालुक्यात १५ हजार ९६२, शहादा तालुक्यात १ हजार ६३८, तळोदा तालुक्यात ३ हजार ६६९ , नवापूर तालुक्यात ४ हजार ११२, अक्कलकुवा तालुक्यात १ हजार १९६, धडगाव तालुक्यात ८६२ कोरोना रुग्ण आढळले आहेत.पैकी ३६ हजार ५८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत ९५० जणांचा मृत्यू झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पॉझिटीव्ह रेट १५.८४, मृत्यू दर २.३६, बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्के आहे.नंदुरबार जिल्ह्यात सध्या विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दीत न जाता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत, आपली व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार: मुख्यमंत्र्यांची सम्मती

Next Post

शहादा तालुक्यात ही गुरांमध्ये लम्पी स्कीन संसर्ग आढळला, लम्पी स्कीन संसर्ग केंद्रापासूनचा दहा किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित

Next Post
नवापूर तालुक्यानंतर नंदुरबार तालुक्यातील गावांमध्ये जनावरांमध्ये आढळला ‘लम्पी स्किन डिसीज’,लसिकरणामुळे दोन गावातील साथ आटोक्यात

शहादा तालुक्यात ही गुरांमध्ये लम्पी स्कीन संसर्ग आढळला, लम्पी स्कीन संसर्ग केंद्रापासूनचा दहा किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add