Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव बाजार समितीच्या सभापतीपदी जामसिंग पराडके तर उपसभापतीपदी ईश्वर पावरा बिनविरोध

team by team
May 2, 2023
in राजकीय
0
धडगाव बाजार समितीच्या सभापतीपदी जामसिंग पराडके तर उपसभापतीपदी ईश्वर पावरा बिनविरोध
नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जामसिंग पारशी पराडके यांची तर उपसभापतीपदी ईश्वर हारसिंग पावरा यांची बिनविरोध करण्यात आली.
धडगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवड करण्यासाठी २ मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी किसन गावीत, निवासी नायब तहसीलदार अक्राणी व सहाय्यक निवडणूक अधिकारी सी. के. पावरा लेखापरीक्षक शहादा यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती कार्यालयात विशेष सभा बोलावण्यात आली होती.
या सभेत जामसिंग पारशी पराडके व ईश्वर हारसिंग पावरा यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले.दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी किसन गावीत यांनी सभापतीपदी जामसिंग पारशी पराडके यांची तर उपसभापतीपदी ईश्वर हारसिंग पावरा यांची निवड जाहीर केली.
दरम्यान धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीही बिनविरोध झाली होती.सभापती पद शिंदे गटाकडे तर उपसभापती पद काँग्रेस कडे गेले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा बाजार समितीच्या सभापतीपदी आ. राजेश पाडवी व उपसभापतीपदी हितेंद्र क्षत्रिय यांची बिनविरोध निवड

Next Post

भीषण अपघात : मोटरसायकलस्वार महामार्ग ओलांडत असताना कारने उडवले; अपघातात दोन ठार

Next Post
भीषण अपघात : मोटरसायकलस्वार महामार्ग ओलांडत असताना कारने उडवले; अपघातात दोन ठार

भीषण अपघात : मोटरसायकलस्वार महामार्ग ओलांडत असताना कारने उडवले; अपघातात दोन ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add