Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

team by team
June 16, 2026
in शैक्षणिक
0
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी-

प्रगती विद्या प्रसारक संस्था नंदुरबार संचालित, वि.जा.भ.ज. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा नांदरखे येथे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ट्रॅक्टरचे सजावट करून विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरवर बसवून ट्रॅक्टरची पूजा करून ढोल ताशाच्या गजराने संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली या रॅलीमुळे गावात अतिशय आनंद उत्साह निर्माण झाला.

शाळेच्या गेट वरती अध्यक्ष व प्रमुखांच्या वतीने फित कापून शाळेत प्रवेश करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विशाल पाटील तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोकनियुक्त सरपंच लक्ष्मण सूर्यवंशी,माजी पंचायत समिती सदस्य जवाहरलाल राठोड ,ग्राम पंचायत सदस्य हिरामण पवार माध्यमिक मुख्याध्यापिका प्राप्ती पाटील , प्राथमिक मुख्याध्यापक सागर नामगे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना पुस्तके व कपडे देण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देण्यात आले कार्यक्रम यशस्वी साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

बातमी शेअर करा
Previous Post

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

Next Post

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

Next Post
वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add