Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

team by team
June 16, 2026
in शैक्षणिक
0
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोळदा येथे नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या संसद रत्न माजी खासदार डॉ.हिना गावित ह्या स्वतः नवीन प्रवेशार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचल्या. शाळा परिसरात विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक करण्यात आली.

या मिरवणुकीत सहभागी होत विद्यार्थ्यांना हात धरून वर्गात बसविले. नूतन विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना माजी खासदार डॉ.हिना गावित यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक व गणवेशाच वितरण करण्यात आले. याप्रसंगी या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी जयवंत चौरे, सरपंच मोहिनी वळवी, उपसरपंच गायत्री पाटील,
ग्रामसेवक संजय देवरे , ग्रामपंचायत सदस्य आनंद गावित, ज्ञानेश्वर राजपूत, भाजपा माजी तालुकाध्यक्ष जयंत पाटील, सतीश वळवी ,सचिन ठाकरे, किरण गवळे, केंद्रप्रमुख मनोज पवार, मुख्याध्यापक सतिश शिंदे शिक्षकवृंद, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी आदी उपस्थित होते

बातमी शेअर करा
Previous Post

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

Next Post

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

Next Post
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add