Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

team by team
January 26, 2023
in Uncategorized
0
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी धनजंय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, नितीन सदगीर, कल्पना निळ-ठुंबे, तहसिलदार उल्हास देवरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार तसेच कृषि विज्ञान केंद्र,कोळदा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेल्या सकस आहार पाककृती स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्या अक्काराणी लोक संचलित साधन केंद्र, तोरणा लोक संचलित साधन केंद्र, जागृती लोक संचलित केंद्र,धडगाव, रानिकाजल लोक संचलित साधन केंद्र, चेतना लोक संचलित साधन केंद्र, कल्याणी लोक संचलित साधन केंद्र,अक्कलकुवा, प्रेरणा लोक संचलित साधन केंद्र, नंदुरबार सावित्रीबाई फुले लोक संचलित केंद्र,
शहादा तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करा
Previous Post

स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतीकारकांचा इतिहास अभूतपूर्व : पालकमंत्री विजयकुमार गावित

Next Post

सारंगखेडा प्रा.आ.केंद्रातून कॉम्प्यूटरसह बायोमेट्रीक मशिन चोरी

Next Post
सारंगखेडा प्रा.आ.केंद्रातून कॉम्प्यूटरसह बायोमेट्रीक मशिन चोरी

सारंगखेडा प्रा.आ.केंद्रातून कॉम्प्यूटरसह बायोमेट्रीक मशिन चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add