Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त युवासेनेतर्फे विविध कार्यक्रम

team by team
January 24, 2023
in राजकीय
0
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त युवासेनेतर्फे विविध कार्यक्रम

नंदुरबार |  प्रतिनिधी

हिंदु हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेतर्फे जिल्हा रुग्णालयात तसेच मतिमंद व मुकबधिर विद्यार्थ्यांना फळ वाटप आणि प्रतिमा पुजनाने बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यात आले.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप तसेच दुधाळे शिवार व कल्याणेश्‍वर मंदिर परिसरातील मतिमंद व मुकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ आणि प्रतिमा पुजनाने नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेतर्फे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, युवती जिल्हाप्रमुख मालती वळवी, युवासेना उपजिल्हाधिकारी सागर पाटील, नंदुरबार तालुकाप्रमुख विजय ठाकरे, आनंदा पाटील, भक्तवत्सल सोनार, दिनेश भोपे, गिरीश मराठे, यश तारगे, गोविंदा चौधरी, चेतन मराठे, धीर घाटे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

१८ वी राष्ट्रीय स्काऊट गाईड जांबोरी राजस्थान येथे सहभागी विद्यार्थीचा सत्कार

Next Post

भारतीय जनता पक्ष संघटन वाढीसाठी सरल ॲपबाबत कार्यशाळा 

Next Post
भारतीय जनता पक्ष संघटन वाढीसाठी सरल ॲपबाबत कार्यशाळा 

भारतीय जनता पक्ष संघटन वाढीसाठी सरल ॲपबाबत कार्यशाळा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add