Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका: नंदूरबार जि. प.वर महाविकास आघाडीचीच सत्ता राहील

team by team
June 28, 2022
in राजकीय
0
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका: नंदूरबार  जि. प.वर महाविकास आघाडीचीच सत्ता राहील

नंदुरबार । प्रतिनिधी-

महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष एकसंघ असल्याने पुढील महिन्यात होणार्‍या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सभापती निवडीप्रसंगी महाविकास आघाडीचीच सत्ता राहील, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.शिरीषकुमार नाईक व शिवसेनेचे नेते यांनी संयुक्त पत्रान्वये दिले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जुलै महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची निवड करण्यात येणार आहे.

या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीतील जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय नेत्यांशी चर्चा करुन पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व पंचायत समिती सभापती, उपसभापतीची निवड करतांना महाविकास आघाडी म्हणूनच सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता तीनही पक्ष अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीचेच होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सावधान : तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

अरे बापरे : शेतकरी बांधवांच्या सावधानतेने अनर्थ टळला

Next Post
अरे बापरे : शेतकरी बांधवांच्या सावधानतेने अनर्थ टळला

अरे बापरे : शेतकरी बांधवांच्या सावधानतेने अनर्थ टळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add