Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोराडी येथे विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा

team by team
August 11, 2021
in सामाजिक
0
बोराडी येथे विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा

नंदुरबार ! प्रतिनिधी
शिरपुर तालुक्यातील बोराडी येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी आमदार काशीराम पावरा होते. कार्यक्रमाचे उद्घाटन  जि. प.अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी केले. यावेळी भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर खाज्या नाईक, देवमोगरा माता, राणी काजल, टंट्या भील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.
बोराडी येथील गाव प्रवेशद्वारापासून ते देवमोगरा माता कॉलनी पर्यंत जागतिक आदिवासी गौरव दिनाची भव्य सांस्कृतिक रॅली काढण्यात आली. तसेच आदिवासी महामेळावा देवमोगरा चौक  पार पडला.
यावेळी  आमदार काशीराम पावरा यांनी सांगितले की, आदिवासी युवकांनी व्यसनमुक्त झाले पाहिजे, त्यांनी शिक्षणावर भर दिला पाहिजे, समाजाच्या विकासावर लंक्ष केंद्रित केले पाहिजे तसेच अनेक योजना शासना राबविण्यात येत आहे त्यांचा देखील लाभ आदिवासी समाज बांधवांना घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमात आदिवासी वाद्य ढोल, मांदल व पारंपरिक वेशभूषा घालून आदिवासी समाजातील बांधव, युवक -युवती, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ पावरा यांनी तर आभार रमण पावरा यांनी मानले. तसेच सर्व कार्यक्रमाचे आदिवासी आयोजन समितीचे आभार जितेंद्र पावरा यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

कोळदा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात ११ बचत गटांचा सहभाग

Next Post

नंदुरबार जिल्हा मातंग समाजाची नुतन कार्यकारिणी गठीत

Next Post
नंदुरबार जिल्हा मातंग समाजाची नुतन कार्यकारिणी गठीत

नंदुरबार जिल्हा मातंग समाजाची नुतन कार्यकारिणी गठीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

October 4, 2026
गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

October 4, 2026
पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

October 4, 2026
नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

October 3, 2026
सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा मंत्र

सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा मंत्र

October 3, 2026
खोकराळे विद्यालयात पारंपरिक देहाती खेळांच्या स्पर्धा

खोकराळे विद्यालयात पारंपरिक देहाती खेळांच्या स्पर्धा

October 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add