Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उभ्या दुचाकीला दुचाकीची धडक, महिला जखमी

team by team
May 19, 2022
in क्राईम
0
चढावावर महिंद्रामॅक्स गाडी उलटल्याने सहा जण जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील काळंबा फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव वेगातील दुचाकीने मागून धडक दिल्याने महिलेस दुखापत झाली. याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील हरिपूर येथील कविता दिलीप भोये व त्यांचे पती व लहान मुलगी असे तिघेजण दुचाकीने (क्र.एम.एच. ३९ के ८१०२) भादवड यात्रा येथून हरिपूर येथे दुचाकीने असतांना,

काळंबा फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला दुचाकी लावून थांबले होते. यावेळी विकास सुका पाडवी हा त्याच्या ताब्यातील दुचाकी भादवडकडून नंदुरबारकडे येत असतांना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात रस्त्याच्या बाजूला लावलेल्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.

घडलेल्या अपघातात कविता भोये यांच्या कानाला व खांद्याला दुखापत झाली. तसेच विकास पाडी यालाही दुखापत झाली.

याबाबत कविता भोये यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात विकास पाडवी याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.मुकेश ठाकरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

कानुमाता उत्सवात महिलांचा विशेष सहभाग

Next Post

वीजबिलातील व्याज व दंड माफीसह पुनर्जोडणीची संधी, 418 ग्राहकांनी घेतला लाभ

Next Post
वीजबिलातील व्याज व दंड माफीसह पुनर्जोडणीची संधी, 418 ग्राहकांनी घेतला लाभ

वीजबिलातील व्याज व दंड माफीसह पुनर्जोडणीची संधी, 418 ग्राहकांनी घेतला लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add