Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हप्ते वेळेवर खात्यात येत नसल्याने घरकुल लाभार्थी परेशान

team by team
March 30, 2022
in राज्य
0
हप्ते वेळेवर खात्यात येत नसल्याने घरकुल लाभार्थी परेशान

तळोदा l प्रतिनिधी
गरीब व बेघर साठी शासनाने पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना. सुरू केली मात्र वेळेवर पैसे मिळत नसल्याने लाभार्थ्यांचे घरकुल अपूर्णावस्थेत असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
केंद्र शासनाने पंतप्रधान घरकुल योजना व राज्य शासनाने शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना सुरू केलेल्या आहेत. घरकुल बांधण्यासाठी एक लाख ५० हजार रुपये पर्यंत निधी देण्यात येतो.निधी ऑनलाईन असल्याने टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांना खात्यात पैसे जमा होत असतात.घरकुल पूर्ण होण्यासाठी कमीत कमी दोन वर्षे लागत असतात अनेक लाभार्थ्यांचे हप्ते पडले नसल्याने घरकुल अर्धवट अवस्थेत आहे महागाईमुळे १ लाख ५० हजारात घरकुल पूर्ण होत नाही. विटा, सिमेंट, रेती, मजुरी लोखंडाचे दर गगनाला भिडल्याने महागाईत वाढ झाल्याने त्याला दीड लाखात घर बांधणे जिकिरीचे झाले आहे. वेळेवर हप्ते पडत नसल्याने लाभार्थी तळोदा येथे दररोज रोजंदारी बुडवून पंचायत समितीमध्ये चकरा मारत असतो तिथे गेल्यावर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असतात आठ महिन्यापासून ग्रामपंचायतीत प्रशासक असल्याने लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. एसटी बस बंद असल्याने रोज खाजगी वाहनाने जाणे लाभार्थ्याला परवडत नाही अनेक लाभार्थ्यांचे दोन दोन वर्ष झाले तरी निधीअभावी घर अपूर्णावस्थेत आहे. तरी शासनाने त्वरित अपूर्ण राहिलेले हप्ते लाभार्थ्याच्या खात्यात जमा करावे व मागणी वाढल्याने घरकुलच्या निधीमध्ये ही वाढ करावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

हत्येची तक्रारीनंतर पोलिसांनी उकरले पुरलेल्या प्रेत,महिले ऐवजी निघाला पुरुषाचा मृतदेह

Next Post

सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू

Next Post
सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू

सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add