Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि.प समाज कल्याण विभागाच्या ५ टक्के सेस निधीतून अपंगांना माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते झेरॉक्स मशीनचे वाटप

team by team
March 26, 2022
in राजकीय
0
जि.प समाज कल्याण विभागाच्या ५ टक्के सेस निधीतून अपंगांना माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते झेरॉक्स मशीनचे वाटप

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या ५ टक्के सेस व जिल्हा अपंग कल्याण निधी अंतर्गत अपंगांना झेरॉक्स मशीनचे वाटप शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. अपंग लाभार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे त्यातून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे.
शहरातील श्री शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आज शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील भालेर,शनिमांडळ, हाटमोहिदा, जुनमोहिदा,कोपर्ली येथील अपंग लाभार्थ्यांना समाज कल्याण सभापती रतन पाडवी यांच्या सततच्या पाठपुराव्यातुन झेरॉक्स मशीनचे वाटप करण्यात आले.
यावेळी जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी, जि.प सदस्य देवमन पवार, माजी सदस्य डॉ.सयाजीराव मोरे, पालिका उपाध्यक्ष कुणाल वसावे, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, कोपर्लीचे माजी सरपंच नविन बिर्ला, उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे, पालिकेचे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक दीपक दिघे,रवींद्र पवार,फारुख मेमन,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील, सामाजिक कार्यकर्ते ताराचंद माळसे,अपंग जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंदा पाटील, जिल्हाध्यक्ष मंगेश सोनवणे, संपर्कप्रमुख वासुदेव माळी आदी उपस्थित होते.

अपंग बांधवांसाठी रोजगार उपलब्ध

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून असंख्य योजना राबविण्यात येत आहेत. महाविकास आघाडी असल्यामुळेच खऱ्या व पात्र लाभार्थ्यांनाच लाभ दिला जात आहे. झेरॉक्स मशीनचा वाटपामुळे अपंग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहून त्यातून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे.

ॲड राम रघुवंशी
उपाध्यक्ष,जि.प,नंदुरबार

बातमी शेअर करा
Previous Post

गेल्या १० दिवसांत कृषी वीजबिलांचे पावणेअकरा कोटी जमा

Next Post

पोलिसांच्या नशिबी दगड अन शिव्या; सन्मानाने मिळते बळ : जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर पाटील

Next Post
पोलिसांच्या नशिबी दगड अन शिव्या; सन्मानाने मिळते बळ : जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर पाटील

पोलिसांच्या नशिबी दगड अन शिव्या; सन्मानाने मिळते बळ : जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add