Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना समर्पणासाठी आवाहन

team by team
March 24, 2022
in राज्य
0
बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना समर्पणासाठी आवाहन

मुंबई l
खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत ५ टक्के आरक्षण ठेवलेले असून बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे. तसेच काही उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे, अशा युवा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी म्हणून “बोगस क्रीडा प्रमाणपत्र बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना” चा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचे यांचेकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली असेल, अशा उमेदवारांना तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे अशा उमेदवारांनी मूळ क्रीडा प्रमाणपत्र व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे व्यक्तीश: अथवा पत्राद्वारे दि. ३१ मे २०२२ पूर्वी समर्पत करण्यात यावीत अशा उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.
मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रे व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधीत उमेदवार व संबंधीत क्रीडा संघटना यांचे विरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल. बोगस क्रीडा प्रमाणपत्रधारक उमेदवारांनी दि. ३१ मे २०२२ पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळूंगे बालेवाडी, पुणे येथे आपला अहवाल सादर करावा, असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे ओम प्रकाश बकोरिया, यांनी केले असल्याचे मुंबई जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे होलिकोत्सव साजरा

Next Post

अकृषिक कराबाबत नवीन समिती स्थापन करणार : बाळासाहेब थोरात

Next Post
बिगर शेतीकरिता ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सोपी करणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अकृषिक कराबाबत नवीन समिती स्थापन करणार : बाळासाहेब थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

October 31, 2026
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

October 31, 2026
दर्जेदार रुग्ण सेवेसाठी सर्वच शासकीय रुग्णालयातील सुविधांचा अभाव दूर करणार : डॉ. हिना गावित

दर्जेदार रुग्ण सेवेसाठी सर्वच शासकीय रुग्णालयातील सुविधांचा अभाव दूर करणार : डॉ. हिना गावित

October 30, 2026
ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add