Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोलगी परिसरात पाळीव जनावरांना अज्ञात आजारामुळे मृत्यू, वैद्यकीय अधिकारी तातडीने लक्ष देऊन उपयोजना करण्याची मागणी

team by team
March 23, 2022
in क्राईम
0
मोलगी परिसरात पाळीव जनावरांना अज्ञात आजारामुळे मृत्यू, वैद्यकीय अधिकारी तातडीने लक्ष देऊन उपयोजना करण्याची मागणी

नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम मोलगी परिसरात मोठ्याप्रमाणात पाळीव जनावरे अज्ञात आजारामुळे दगावत आहे. तरी मोलगी पशू वैद्यकीय अधिकारी तातडीने लक्ष देऊन उपयोजना करावी अशी मागणी पशु पालकांनी केली आहे.
मोलगी परिसरात पाळीव जनावरांना अज्ञात आजाराने आजारी पडत दगावत आहेत. त्यामुळे पशु धन विभागाने जनावरांची तपासणी करावी पशू वैद्यकीय अधिकारी यांनी घरो घरी जाऊन तातडीने लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे. आता काही दिवसात खूपच जनावरे दगावली. लोकं दवाखान्यात येतात आणि तेथे पशुधन विकास अधिकारी अर्थात पशुवैद्यकीय अधिकारी भेट नाही.फक्त शिपाई इकडे तिकडे धावताना दिसतात. जबाबदारीने काम केले नाही ,आणि लोकांचे नुकसान झाले तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.दरम्यान जेकमसिंग वसावे यांचा बैल मृत झाला आहे.काही दिवसापूर्वी राज्य वसावे या गरीब शेतकरी चा बैल वारला.आणखीन काही जनावरे आजारी आहे.तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार शहरात दोन दुकाने महसूल विभागाने केले सिल,13 सिलेंडरसह मुद्देमाल केला जप्त

Next Post

अक्कलकुवा येथे बांधकाम ठेकेदाराकडून ४ लाखाची लाच घेणाऱ्या बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता व एका इसमास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add