Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विनापरवानगी शुटींग केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा

team by team
July 20, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा येथील पोलीस ठाण्यात विनापरवानगी शुटींग केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पोलीस जबाब नोंदवित असतांना धडगांव तालुक्यातील कुंडील येथील शरद पाडवी हा अक्कलकुवा पोलीस ठाण्यात विना परवानगी प्रवेश करून पोलीस जबाब नोंदवित असतांना त्यांच्या मोबाईलमध्ये कामकाजाची गुप्तपणे विनापनगी रेकार्डंनिंग करून शासकीय कामाची शांतता भंग केली. म्हणून पोलीसांनी त्याच्या ताब्यातून ३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल फोन जप्त केला असून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पोशि अश्‍विन ठाकरे यांच्या फिर्यादीवरून शरद भिलाडया पाडवी रा.कुंडील (ता.धडगांव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोउनि रूपाली महाजन करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे धाडसी घरफोडी, ६ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास

Next Post

नंदुरबार ते निझर रस्त्यावर भरधाव गाडी उलटल्याने चालक ठार, तीन जण जखमी

Next Post

नंदुरबार ते निझर रस्त्यावर भरधाव गाडी उलटल्याने चालक ठार, तीन जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026
विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add