Uncategorized

ऊस नोंदणीबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ‘महा-ऊस नोंदणी’ॲप

पुणे l   शेतकऱ्यांना कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेले ‘महा-ऊस नोंदणी’ॲप उपयुक्त ठरेल, असा...

Read more

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून प्रथम क्रमांकास 5 लाखाचे बक्षीस, सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी  सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार असून या पुस्कारासाठी जिल्ह्यातील गणेश मंडळांनी...

Read more

नंदुरबार शहरातील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी शिवसेनेची नगरपालिकेकडे मागणी

नंदुरबार  l   गणेशोत्सव तसेच लवकरच येत असलेल्या सण उत्सवांच्या पार्श्‍वभूमवर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात...

Read more

कामचुकार कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी ‘हजेरी’ ॲपची निर्मिती : आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार  प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यात विविध विभागांतर्गत आधीच मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यातच काही कर्मचारी अतिदुर्गम-दुर्गम भागात असतांना कर्तव्यात कसूर करत असल्याचे...

Read more

अवतार दीन महोत्सवानिमित्त मामाचे मोहिदा येथे भव्य शोभायात्रा

शहादा  l  प्रतिनिधी  'भगवान श्री चक्रधर स्वामी की जय'.... असा नामघोष करीत श्रीकृष्ण मूर्तीची आज गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी...

Read more

सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

नंदुरबार l   सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी...

Read more

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया लवकर सुरू करावी, शिक्षक परिषदेचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन

नंदुरबार l जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्यावतीने...

Read more

शहादा येथे कृषी विभागातर्फे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची एकदिवसीय कार्यशाळा

नंदुरबार   l   प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कृषी महाविद्यालय लोणखेडा येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया...

Read more

काल्लेखेतला जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी : भारतीय किसान सेनेची निवेदनाद्वारे मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी दुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील काल्लेखेत पाडा जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दोराच्या सहाय्याने नालापार करून जावे लागत...

Read more

कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखांचे पारितोषिक जाहीर

औरंगाबाद l प्रतिनिधी बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य...

Read more
Page 11 of 16 1 10 11 12 16

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.