Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस व अन्न, औषध प्रशासनाची कारवाईत १२ लाखाचा गुटखा जप्त

team by team
September 8, 2022
in Uncategorized
0
पोलीस व अन्न, औषध प्रशासनाची कारवाईत १२ लाखाचा गुटखा जप्त
नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला १२ लाख ११ हजार रुपयेे किमतीचा गुटखा अक्कलकुवा पोलिस व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने जप्त केला. वाहनासह सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नागपूर येथील एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.७ सप्टेंबर २०२२ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे हॉटेल खेतेश्वरजवळ, अंकलेश्वर-बुर्‍हाणपूर महामार्गावर खापर गावानजिक टाटा कंपनीचे वाहन क्रमांक (एमएच४० एन २७२७) ची तपासणी केली असता
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले सुगंधित तंबाखू – बब्बू गोल्ड व गोल्डन युग यांचे ९ हजार ७५० पॅकेट्स आढळून आले. या गुटख्याची किंमत १२ लाख ११ हजार रुपये आहे. वाहनाची किंमत १३ लाख असून एकूण २५ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत राजकुमार रामकरण यादव (वय ४२ वर्ष रा.वाडी, नागपूर) यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आ. भा. पवार यांनी फिर्याद दिली असून अक्कलकुवा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. एस.आगरकर, पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत, पो.ना.कपिल बोरसे,
पो.ना.देविदास विसपुते, पो. ना.किशोर वळवी, पो.ना.खुशाल माळी, पो.ना.अजय पवार, पो.शि.आदिनाथ गोसावी, पो.शि. गिरीश सांगळे व अन्न व औषध प्रशासन नंदुरबार चे सहायक आयुक्त सं. कृ. कांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी आ. भा. पवार, लिपिक समाधान बारी यांनी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

आर्ची येनार आर्ची: नंदूरबार येथे अभिनेत्री रिंकु राजगुरू येणार

Next Post

गणेशोत्सव जगातील महाउत्सव बनेल : पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

Next Post
गणेशोत्सव जगातील महाउत्सव बनेल : पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

गणेशोत्सव जगातील महाउत्सव बनेल : पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add