राज्य

कोळसाटंचाईचे संकट गडद; विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरू कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद सकाळ, संध्याकाळ ६ ते १० पर्यंत वीज कमी वापरा

नंदुरबार l प्रतिनिधी- कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल...

Read more

खासदार डॉ.हिना गावित यांच्या आश्वासनानंतर पिंगाणे येथील उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले

शहादा l प्रतिनिधी- पंतप्रधान घरकुल योजना ही सामान्य गोरगरिब जनतेकरिता आहे. पिंगाणे ता. शहादा येथील घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांचे...

Read more

खोट्या आदिवासींना अनुसूचित जमातीचे फायदे घेण्यापासून रोखण्यासाठी पथराई येथे एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन

नंदुरबार | प्रतिनिधी आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील...

Read more

सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी 12 ऑक्टोबर 2021 रोजी मुलाखती

नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय ठिकाणी आणि तालुकास्तरावरील असलेल्या न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात सरकार पक्षातर्फे केसेस...

Read more

समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या पथकाने टाकली धाड

नंदुरबार l प्रतिनिधी-  नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आज दि. ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजेला...

Read more

कंत्राटी मजुर ठेका पद्धत कायमस्वरुपी बंद करा भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेतर्फे निवेदन

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय आस्थापनांमध्ये चालणारी कंत्राटी मजुर ठेका पद्धत कायमस्वरुपी बंद करुन त्याच कंत्राटी मजुरांना जॉबकार्ड देवून...

Read more

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक, मतदारांना भरपगारी सुटी किंवा सवलत द्यावी : जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अ. ज. रुईकर यांची आस्थापनांना सूचना

नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान होणार आहे....

Read more

नंदुरबार भुमी अभिलेख कार्यालयात जिल्हा अधिक्षक पदाचा श्रीमती स्वाती लोंढे यांनी पदभार स्वीकारला

नंदूरबार l प्रतिनिधी नंदुरबार भुमी अभिलेख कार्यालयातील जिल्हा अधिक्षक पदी श्रीमती स्वाती लोंढे यांनी पदभार स्वीकारला कार्यालयाच्या वतीने नुतन जिल्हा...

Read more

धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे सुरू करण्यास परवानगी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी कोविड-19 च्या अनुषंगांने शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळे सुरु...

Read more

तापी पुलाच्या टाकरखेडा कडील भराव गेला वाहून

सारंगखेडा l प्रतिनिधी सारंगखेडा येथील तापी नदीवरील असलेला पूल अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काल (दि. २८)...

Read more
Page 200 of 215 1 199 200 201 215

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.