Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोगस आदिवासींची घुसखोरी रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी जागृत पणे कार्य करावे : बोगस आदिवासी व जात चोर या परिसंवादात मान्यवरांचे प्रतिपादन

team by team
October 11, 2021
in राज्य
0
बोगस आदिवासींची घुसखोरी रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी जागृत पणे कार्य करावे : बोगस आदिवासी व जात चोर  या परिसंवादात मान्यवरांचे प्रतिपादन

नंदुरबार l प्रतिनिधी-

जनजाति सुरक्षा मंच सर्वपक्षीय नेते तसेच ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने बोगस आदिवासी व जात चोर या विषयावर एक दिवशीय परिसंवादाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.

या परिसंवादाचे उद्घाटन म्हणून राजेंद्र म्हरासकोल्हे  नागपुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्र गावित,  डॉ. विशाल वळवी, विरेन्द्र वळवी, डॉ. राजेश वळवी , अँड. गोमती पावरा, अँड. संग्राम पाडवी, सतीश वळवी  उपस्थित होते. या  कार्यक्रमाचे प्रास्तविक  डॉ. विशाल वळवी यांनी केले.  त्यानंतर निवृत्त समाज कल्याण उपायुक्त अरविंद वळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आलेले प्रशासकीय अनुभव आणि बोगस आदिवासींची घुसखोरी याविषयी विश्लेषण मांडतांना मोठ्या प्रमाणात बोगस आदिवासींची घुसखोरी याविषयी समाजातील सर्व घटकांनी जागृत पणे कार्य करावे अशी भूमिका मांडली.

ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र म्हरासकोल्हे यांनी आपली भूमिका मांडताना राज्यातील बोगस आदिवासींच्या विषय हायकोर्ट व  सुप्रीम कोर्ट यात संपूर्ण ताकदीने या संघटनेमार्फत लढा देत आहे. यात 1995 च्या जीआर असून किंवा 1918 च्या याविषयी ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटना पूर्ण ताकदीने न्यायालयांमध्ये लढा देत आहे. त्याच बरोबर जात पडताळणी समिती यांच्या मार्फत बोगस आदिवासींना दिलेले सर्टीफिकीट रद्द करावे.   यासाठी संघटना या समितींना वेळोवेळी तक्रारी आणि आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विरेन्द्र  वळवी यांनी केले. यावेळी या लढ्यात सर्व समाजाची सामाजिक व राजकीय वैमनैस्य सोडून या कामात एकजुटीने काम करावे असे आव्हान करण्यात आले.

यावेळी कुवरसिंग वळवी, अर्जुन वळवी,   सत्यानंद गावित, गोपाल पाडवी, गुलाबसिंग वसावे,  एन. एम. वसावे, प्राध्यापक इंजित पावरा, जलपत वसावे , ईश्वर गावीत , हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन गिरीश वसावे,  विनायक गावित, रमेश वसावे, अँड. प्रियदर्शन महाजन , अँड रोहन गिरासे  , अँड. अल्पेश जैन , रवि वळवी, वरून गावित, संतोष पाटील, इनेश गावित यांनी परिश्रम घेतले .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदनगरीत फेब्रुवारीत अभाविपचे प्रदेश आधिवेशन ठरणार ऐतिहासिक

Next Post

आ.राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत चिनोदा येथे कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Next Post
आ.राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत चिनोदा येथे कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आ.राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत चिनोदा येथे कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add