क्राईम

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नंदुरबार | प्रतिनिधी जिल्हा रुग्णालयात मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने नवजात मुलीला जन्म दिल्यानंतर...

Read more

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नंदुरबार l प्रतिनिधी- अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला...

Read more

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त नंदुरबार l प्रतिनिधी- नवापुर औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या बनावट तूप...

Read more

अमानुष अत्याचारानंतर महिलेची हत्या; १२ तासांत संशयित जेरबंद

नंदुरबार l प्रतिनिधी- नवापूर तालुक्यातील गंगापूर परिसरात ५५ वर्षीय महिलेवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली...

Read more

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

नंदुरबार l प्रतिनिधी- पवनऊर्जा प्रकल्पातून कॉपर केबल चोरी करून पसार होणाऱ्या तिघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. चौकशीदरम्यान एका संशयिताने पोलिसांच्या...

Read more

शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला अटक

नंदुरबार l प्रतिनिधी- शहादा पोलीस ठाणे हद्दीत मेंढ्या चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच शहादा पोलिसांनी जेरबंद केले....

Read more

नवापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ८ तासांत चोरटा ताब्यात

नवापूर l प्रतिनिधी नवापूर येथे एकाच रात्री तीन दुकानात चोरी झाली होती. पोलिसांनी कारवाई करत आठ तासात दोंडाईचा येथून अटक...

Read more

बांग्लादेशी स्त्रियांना अवैधरित्या वास्तव्यास मदत करणाऱ्या व देहविक्री व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने सुनावली करावासाचे शिक्षा

नंदुरबार l प्रतिनिधी- नंदुरबार येथील एकाने बांग्लादेशी स्त्रियांना अवैधरित्या वास्तव्यास मदत करणाऱ्या व देहविक्री व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने कारावासाची...

Read more

जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी नवापूर-सुर रस्त्यावरील गुडलक टायर सर्व्हीस सेंटरच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या झन्ना मन्ना जुगार अड्डयावर पोलीसांनी छापा...

Read more

अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ,23 लाखाची दारू पकडली.दोघांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधी- अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करीत तब्बल 40 लाख 38 हजार 560 रुपये किमतीचे...

Read more
Page 4 of 272 1 … 3 4 5 … 272

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.