लोंजाफळी बेडकी दादरी फळी रस्त्याच्या कामाबाबत अधिकारी व पदाधिकाऱ्याचा खुलासा, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह कायम
नंदूरबार l प्रतिनिधी नवापुर तालुक्यातील झामणझर ग्रामपंचायत अंतर्गत लोंजाफळी बेडकी दादरीफळी दरम्यान झालेल्या रस्त्याच्या कामाबाबत येथील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला...














