मका पिकाला पाणी देत असल्याच्या कारणावरुन दमदाटी केल्याप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार l प्रतिनिधी अक्कलकुवा तालुक्यातील मिठ्याफळी गावाच्या शेत शिवारात मका पिकाला पाणी देत असल्याच्या कारणावरुन एकास कोयता, लाठ्याकाठ्या घेवून धक्काबुक्की...














