शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे महत्वपूर्ण योगदान : प्रधान सचिव आय. ए. कुंदन
नंदुरबार l प्रतिनिधी महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची जिल्हा प्रशासनाच्यावतीने नंदुरबार जिल्ह्यात चांगल्याप्रकारे अंमलबजावणी होत असल्याने...
















