जिल्ह्यातील पवनऊर्जा निर्माण करणारी सुझलॉन व तिची उपकंपनी सर्जन रियालिटीज यांच्या बोगस जमीन व्यवहाराचा आवाज आमदार शिरीष नाईक यांनी विधानसभेत पोहोचला
नंदूरबार l प्रतिनिधी नंदुरबार-धुळे-नंदुरबार जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या सुझलॉन या पवनऊर्जा निर्माण करणार्या कंपनीने तिची उपकंपनी असलेल्या सर्जन रियालिटीज मार्फत या...
















