Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अनुसूचित जाती व जमातीतील उद्योजकांसाठी नवीन वीज धोरण : ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी दिले संकेत

team by team
February 27, 2022
in राजकीय
0
अनुसूचित जाती व जमातीतील उद्योजकांसाठी नवीन वीज धोरण :  ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी दिले संकेत

नंदुरबार l प्रतिनिधी
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील वैयक्तिक औद्योगिक घटक व औद्योगिक सहकारी संस्था यांच्यासाठी वीज दरात सवलत, पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी धोरण ठरविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचा महासंघ यांच्यासोबत नुकतीच मंत्रालयात या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीत महासंघाचे कार्याध्यक्ष मोहन माने, उपाध्यक्ष प्रमोद कदम व सचिव गौतम गवई उपस्थित होते.
येत्या 10 दिवसात मागासवर्गीय उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवीन धोरण प्रस्तावित करण्याचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची व्याप्ती वाढवून त्यात औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांचा समावेश करण्याचे निर्देश यावेळी डॉ.राऊत यांनी दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्हा परिषदेच्या क्रीडा उत्सवाचे उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला भालेर येथील शहीद शिरीष कुमार फाऊंडेशनचा पाठींबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add