दाब येथील होब यात्रेला सुरुवात, आदिवासी कुलदेवता याहामोगी मातेचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन
नंदूरबार l प्रतिनिधी अक्कलकुवा तालुक्यातील दाब येथील आदिवासी कुलदेवता याहामोगी देवस्थान परिसरात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर होब यात्रेची सुरुवात करून भाविकाद्वारे दर्शन...
















