Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ येथे भगवान गोरक्षनाथांच्या मंदिरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

team by team
March 2, 2022
in राज्य
0
तोरणमाळ येथे भगवान गोरक्षनाथांच्या मंदिरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

म्हसावद l प्रतिनिधी
कोरोना संसर्गामुळे दोन वर्षांपासून तोरणमाळ येथे महाशिवरात्री निमित्ताने भरणारी यात्रा बंद होती यंदा शासनाने परवानगी दिल्याने महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रच्या दुसऱ्या क्रमांकाच्या तोरणमाळ यात्रोत्सवानिमित्त भगवान गोरक्षनाथांच्या मंदिरात हजारो भाविकांने दर्शनासाठी रांग लावली होती.

तोरणमाळ येथे भगवान गोरक्षनाथांचा यात्रोत्सव दि.१ मार्च पासून ३दिवस असून येथे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातील हजारो भाविक दर्शनासाठी तसेच नवस भेडण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी मध्य प्रदेशातील नेमाळ भक्तगण मोठ्या संख्येने रात्र मुक्कामी राहून जागरण करतात व दाळ धळपे याचे नैवेदे तयार करून प्रसाद स्वरूपात याला खात असता. विशेषतः म्हणजे नेमाळी बांधव व आदिवासी बांधव याच्या एकरंगी पैराव यात्रेत आकर्षक ठरत होते.याठिकाणी गुरुगोरक्षणाथ यांची पालखी मंदिरापासून गावात ढोल ताश्याचा गजरात मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. यावेळी सरपंच मधुकर चौधरी,जीवन रावताळे ,पुजारी नाथ योगी श्रावण बाबा(उडी बाबा),पोलीस पाटील ,रेहमल पावरा,हरसिंग पावरा,सोमच्या नाईक, फारसिंग नाईक ,करमसिंग नाईक,जायमा चौधरी,ग्राम विकास अधिकारी डी.डी. पाटील यांनी पालखीत सहभाग घेत नियोजन केले होते.यावेळी १७० पोलीस कर्मचारीनी बंदोबस्त ठेवला होता.यात शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी,तीन पोलिस निरीक्षक,तीन उपनिरीक्षण,६० होमगार्ड,१५ वाहतूक पोलिस कर्मचारी होते.यात पोलिस अधिक्षक पी.. आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार,पोलीस पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
प्रसाद वाटप
यात्रेत अनेक भावी येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक स्वतःहून याठिकाणी सेवेसाठी स्व इच्छेने श्रमदान करत असल्याचे दिसून आले. विश्व हिंदू परिषद,बजरंग दलचे नंदूरबार, शहादा प्रखंड संजय पाटील,कैलास पाटील, विजय सोनवणे,भरत पाटील,दत्तात्रय पाटील,ईश्वर चौधरी,जगदीश ,सुरेश पाटील,नयन पाटील,राजा साळी, गुड्डू पवार, सह आदीं स्वयंसंघ कडून याठिकाणी भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले त्यात साबुदाणा खिचडी मिठाई आदींची निशुल्क वाटप करत होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मुलीला अश्लील मेसेज पाठविण्याच्या वादातून घरासह तीन वाहने जाळली, जमावाच्या मारहाणीत तीनजण जखमी

Next Post

नंदूरबार येथील एस.ए. मिशनमध्ये झालेल्या वादविवाद स्पर्धेत निलाक्षी मिश्रा व श्रुती पवार प्रथम

Next Post
नंदूरबार येथील एस.ए. मिशनमध्ये झालेल्या वादविवाद स्पर्धेत निलाक्षी मिश्रा व श्रुती पवार प्रथम

नंदूरबार येथील एस.ए. मिशनमध्ये झालेल्या वादविवाद स्पर्धेत निलाक्षी मिश्रा व श्रुती पवार प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add