मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांना यश; कृषी योजनेच्या आर्थिक निकष वाढीला मिळाली मान्यता,आदिवासी आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना मिळतील हे लाभ
नंदुरबार l प्रतिनिधी- आदिवासींचा शेती विकास व्हावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे...
















