team

team

तलवाडे खुर्द येथे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे यांनी गर्भवती मातांची केली मोफत तपासणी

तलवाडे खुर्द येथे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे यांनी गर्भवती मातांची केली मोफत तपासणी

नंदुरबार l प्रतिनिधी येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे यांनी तालुक्यातील तलवाडे खुर्द, शनिमांडळ येथे गर्भवती मातांची मोफत तपासणी...

रमजान महिन्यात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, अल्पसंख्यांक विकास व हक फाऊंडेशनतर्फे मागणी

रमजान महिन्यात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, अल्पसंख्यांक विकास व हक फाऊंडेशनतर्फे मागणी

नंदूरबार l प्रतिनिधी पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने विद्युत पुरवठा विनाकारण बंद करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन अल्पसंख्यांक विकास आणि...

गुढीपाडवाचे मुहूर्तावर आंदोलनस्थळी गुढी उभारून आमरण उपोषणाला सुरुवात

गुढीपाडवाचे मुहूर्तावर आंदोलनस्थळी गुढी उभारून आमरण उपोषणाला सुरुवात

शिरपूर l प्रतिनिधी उसनवार दिलेल्या पैशांची व्याजासकट परतफेड केल्यानंतरही शेती बळकावण्यासाठी दबाव आणून खोटी कागदपत्रे व गावगुंडांची भीती दाखवणारे प्रसन्न...

स्वयंसेवकांच्या त्याग आणि बलिदानातून संघाचा विस्तार : प्रा. गौरीशंकर धुमाळ

स्वयंसेवकांच्या त्याग आणि बलिदानातून संघाचा विस्तार : प्रा. गौरीशंकर धुमाळ

शहादा l प्रतिनिधी अवघ्या सतरा स्वयंसेवकांच्या उपस्थित निर्माण झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सतरा कोटी स्वयंसेवकांचा जगातील सगळ्यात मोठं संघटन...

कोपर्ली येथे दिव्यांग बांधवांना झेरॉक्स मशीनचे वाटप, शिवसेना कार्यकर्त्यांचा पाठपुराव्याला आले यश

कोपर्ली येथे दिव्यांग बांधवांना झेरॉक्स मशीनचे वाटप, शिवसेना कार्यकर्त्यांचा पाठपुराव्याला आले यश

नंदुरबार | प्रतिनिधी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत अपंग कल्याण योजनेतून ५ टक्के सेस निधीतून नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील कोपर्ली येथे...

नंदूरबार जिल्ह्यात अवकाशातून दिसलेल्या ‘त्या’ चार वस्तूंबाबत ही एक अवकाशीय घटना : खगोल अभ्यासकांचे मत

अवकाशातून दिसलेल्या त्या वस्तू इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे: प्रशासनाची माहिती

नंदूरबार l प्रतिनिधी नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी उल्का पडल्यासारख्या तेज शलाकाचं दृश्य पाहायला मिळालं त्यामुळे ते नेमकं उल्का पिंड आहे...

नंदूरबार जिल्ह्यात अवकाशातून दिसलेल्या ‘त्या’ चार वस्तूंबाबत ही एक अवकाशीय घटना : खगोल अभ्यासकांचे मत

नंदूरबार जिल्ह्यात अवकाशातून दिसलेल्या ‘त्या’ चार वस्तूंबाबत ही एक अवकाशीय घटना : खगोल अभ्यासकांचे मत

नंदूरबार l प्रतिनिधी नंदूरबार शहर तसेच जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा, नवापूर, शहादा, तळोदा तालुक्यात शनिवारी रात्री आकाशात एक वेगळाच प्रकाश पहिला....

तिनसमाळ येथे मूलभूत समस्या सोडवाव्यात यासाठी गावकरी बसले आमरण उपोषणास

तिनसमाळ येथे मूलभूत समस्या सोडवाव्यात यासाठी गावकरी बसले आमरण उपोषणास

धडगाव l प्रतिनिधी नंदुरबार जिल्हयाच्या सातपुडा पर्वताच्या दुसऱ्या रांगेत आणि अतिदुर्गम भागात वसलेले धडगाव तालुक्यातील तिनसमाळ गाव. गावात कोणतीही मूलभूत...

शहादा डोंगरगाव रस्त्यावर आग लागलेल्या ट्रकचा थरार, सहा लाखांचे नुकसान

शहादा डोंगरगाव रस्त्यावर आग लागलेल्या ट्रकचा थरार, सहा लाखांचे नुकसान

शहादा l प्रतिनिधी शहरातील डोंगरगाव रस्त्यावरुन गोणपाट घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला हॉटेल पटेल रेसिडेन्सी जवळ अचानक आग लागल्याने सुमारे सहा...

राकसवाडे येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भंडार्‍याच्या प्रसादमुळे 135 व्यक्तींना विषबाधा,अधिकारी तळ ठोकून

इस्लामपुर ते अंबापुर रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळला, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

म्हसावद l प्रतिनिधी शहादा तालुक्यातील इस्लामपुर ते अंबापुर रस्त्यावर एक तरुणाचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.याबत ओळख पटविण्याचे...

Page 885 of 1199 1 … 884 885 886 … 1,199

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.