डोंगरगाव शिवारात एका झाडावर गळफास घेतलेल्या दोन्ही तरुणांची ओळख पटली,त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
नंदूरबार l प्रतिनिधी शहादा तालुक्यातील डोंगरगाव शिवारात एका झाडावर दोन तरुणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या परिस्थितीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...
















