दहिंदुले आदिवासी विकास कार्यकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध,व्हा. चेअरमनपदी भटू बोराणे तर सदस्यपदी हेमंत माळी यांची निवड
नंदुरबार | प्रतिनिधी नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले आदिवासी विकास कार्यकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक बिनविरोध झाली.व्हा. चेअरमनपदी भटू बोराणे यांची तर सदस्यपदी...














