team

team

अबब:वीज वितरण कंपनीत ६३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द गुन्हा दाखल

दामदुप्पटीचे आमीष दाखवत एका लाखात फसवणुक, चौघांविरूध्द गुन्हा

नंदुरबार | प्रतिनिधी नंदूरबार येथे दामदुप्पटीचे आमीष दाखवत एका लाखात फसवणुक करणार्‍या आर.ई.गोल्ड फायनान्स कंपनीच्या चौघांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात...

तळोदा येथे पोलिस उपअधीक्षक संभाजी यांचा भव्य नागरी सत्कार

तळोदा येथे पोलिस उपअधीक्षक संभाजी यांचा भव्य नागरी सत्कार

तळोदा l प्रतिनिधी नंदुरबार पोलीस उप-अधीक्षक तथा अक्कलकुवा उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत यांच्या राष्ट्रपती गुणवत्ता पदक मिळाल्याबद्दल त्यांचा महात्मा...

नंदूरबार येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त दिवसभर वेद मंत्रोच्चार,हवनासह धार्मिक विधी, उद्या मूर्त्यांची स्थापना,महाप्रसाद

नंदूरबार येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त दिवसभर वेद मंत्रोच्चार,हवनासह धार्मिक विधी, उद्या मूर्त्यांची स्थापना,महाप्रसाद

नंदुरबार l प्रतिनिधी शहरातील सीबी पेट्रोल पंपाच्या मागे श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त रविवारी दिवसभर वेद मंत्रोच्चाराने धार्मिक पूजा विधि...

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात  विभागस्तरावर नंदूरबार जिल्ह्यातून ही ग्रामपंचायत आली तृतीय

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात विभागस्तरावर नंदूरबार जिल्ह्यातून ही ग्रामपंचायत आली तृतीय

नंदुरबार l प्रतिनिधी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत श्रीरामपूर ता. नंदुरबार या...

राज्यातील पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार :  उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक l प्रतिनिधी गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही; वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात पोलिसांच्या घरांसाठी 737 कोटी...

सेन्ट्रल किचन योजना देशात राबविणार : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया, विद्यार्थींनींनी दिले मंत्र्यांना योद्धाचे चित्र भेट

सेन्ट्रल किचन योजना देशात राबविणार : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया, विद्यार्थींनींनी दिले मंत्र्यांना योद्धाचे चित्र भेट

नंदुरबार | प्रतिनिधी सेन्ट्रल किचनच्या माध्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांना सकस व ताजे अन्न पुरवठा करण्याची केंद्र सरकारच्या नीती आयोगाची योजना आदिवासी...

नंदुरबार शहरात २५ एप्रिलला होणार वुई द पिपल संगीतमय महानाट्याचा प्रयोग,समता युवा मंचतर्फे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी येथील कोरीट नाका परिसर समता युवा मंच, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव...

नंदूरबार जिल्ह्यात २५ एप्रिल रोजी जंतनाशक  मोहीम

नंदूरबार जिल्ह्यात २५ एप्रिल रोजी जंतनाशक मोहीम

नंदूरबार l प्रतिनिधी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वर्षातून दोन वेळा राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात येत असते . त्या अनुषंगाने जिल्ह्यात...

शेतात पेरलेले बियाणे निघाले खराब, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कंपनीने देण्याची मागणी

शेतात पेरलेले बियाणे निघाले खराब, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कंपनीने देण्याची मागणी

खापर l प्रतिनिधी शेतात पेरलेले मुगाचे बियाणे खराब निघाले, शेतातील उभं पिक हे पिवळे पडुन पूर्णपणे खराब झाले. बियाणे कंपनीच्या...

डाब ग्रामपंचायतीतील सन 2017 ते 2021 या कालावधीतील 14 वा व 15 वा वित्त आयोग,पेसा खर्चाची चौकशीची मागणी

डाब ग्रामपंचायतीतील सन 2017 ते 2021 या कालावधीतील 14 वा व 15 वा वित्त आयोग,पेसा खर्चाची चौकशीची मागणी

खापर l वार्ताहर अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायती अंतर्गत सन 2017 ते 2021 या कालावधीत 14 वा व 15 वा वित्त...

Page 832 of 1175 1 831 832 833 1,175

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.