बेवारस नादुरुस्त ट्रकमध्ये 5 लक्ष रुपयांचे खैर जातीचे लाकूड, वनविभागाने 8 लाखाचा मुद्देमाल केला जप्त
नंदूरबार l प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी कोंडाईबारी रस्त्यावर बेवारस नादुरुस्त ट्रकमध्ये 5 लक्ष रुपयांचे खैर जातीचे लाकूड आढळले...
















